Surprise Me!

भारतीय हरवलेली मुलगी मृत अवस्थेत मिळाली |

2021-09-13 1 Dailymotion

अमेरिके मधून लापता झालेली ३ वर्षाची लहान मुलगी शेरीन मॅथ्यूज हिचा मृत्यू झाला असून तिच्या वडलांना बंदी बनवले गेले आहे आणि त्यांच्या जमानती ची राशी १० लाख डॉलर इतकी आहे..मागच्या काही दिवसांपासून शेरीन हि हरवली असल्याची ची बातमी सगळी कडे होती..पोलिसांना ह्या लहान मुलीचे मृतदेह जवळच्या सुरंग मध्ये मिळाले त्यांच्या अंदाजा प्रमाणे ते शव शेरीन चे असावे म्हणून त्यांनी दातांचा नमुना घेऊन त्याची चाचणी केल्या नंतर ह्याची पुष्टी झाली कि ते शव शेरीन चेच आहे..शव दाखवल्यानंतर शेरीन च्या आई वडलांनी ते ओळखू येत नसल्याचे म्हंटले होते..शेरीन ची मृत्यू दूध पिताना झाली असल्याची पुष्टी झाली आहे..दूध पिताना तिच्या गळ्यात दुधाचा घोट अडकला आणि श्वास अवरुद्ध झाल्या मुळेशेरीन चा प्राण गेल्या चे सिद्ध झाले आहे<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon